भुसावळ: 'रेल नीर' पाण्याच्या बाटल्या अनधिकृत विक्रीने प्रवाशांची लूट होणार?
भुसावळ रेल्वे स्थानकावर आणि गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करून 'रेल नीर' पाण्याच्या बाटल्या 20 रुपयांना विकल्या जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रवाशांना होणारी ही लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी झाली आहे.