तेल्हारा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाने राजीनामा दिला त्यावर भाजप राजकारण करत आहे;sp राष्ट्रवादीचे प्रवक्ता मिर्झा बेग
Telhara, Akola | Nov 21, 2025 राज्याचे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिपण्या होतच असतात अशातच शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय एकदा व्यक्तीला मोठे होता येत नाही त्यामुळेच ते टीका करतात दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाने राजीनामा दिला त्यावर भाजप आता राजकारण करत आहे आणि शरद पवार यांच्यावरही वेगवेगळ्या प्रमाणे टीका करत आहे यावर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता मिर्झा बेग यांनी विरोधकांना पलटवार केला आहे.