नागपूर शहर: कपिल नगर हद्दीत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
पाच नोव्हेंबरला दुपारी पाच वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीतील बुधवार बाजार चौक ते उप्पलवाडी रोड लगत अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी कपिल नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.