पेठ: तिर्ढे सह तालुक्यात श्री एकनाथी भागवत पारायण समाप्ती निमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन
Peint, Nashik | Nov 5, 2025 श्री एकनाथी भागवत भागवत पारायण समाप्ती निमित्त तिर्ढे व परिसरात भागवत दिंडी , प्रवचन , हरिपाठ , किर्तन यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त सहभागी झाले होते.