गंगाखेड: सुषमाताई अंधारे यांच्या मातोश्रींचे निधन; आ. गुट्टे यांनी घेतली सांत्वन भेट
शिवसेना उबाठा उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताताई दत्तात्रय गुट्टे यांचे निधन. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी परळी येथे जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुषमाताई व कुटुंबीयांनी आईंच्या आठवणींना उजाळा दिला.