अंबड: प्रभाग क्रमांक एक मधील शिदेनगरचा 18 वर्षीय तरुण डावरगावच्या तळ्यात बुडाला गंगाधर वऱ्हाडे यांची माहिती
Ambad, Jalna | May 12, 2026 अंबड शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील शिदेनगरचा रहिवाशी 18 वर्षीय तरुण डावरगावच्या तळ्यात मित्रा सोबत पोहण्यास गेलेला होता. तो पाण्यात डुबला शोध मोहीम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागला नाही.तर त्याच्या शोधासाठी हर्षी येथील पान बुडी शोध मोहीम पथकाला पाचारण करण्यात आले होते.अद्याप. शोध लागला नसल्याचे गंगाधर वऱ्हाडे यांनी सांगितले आहे.