"मुलगी म्हणजे ओझं नाही...ती घराचं भाग्य असते!"
963 views | Parbhani, Maharashtra | Sep 1, 2026 🌸मुलगी म्हणजे ओझं नाही... ती घराचं भाग्य असते!"🌸 आईच्या गर्भात वाढणाऱ्या त्या छोट्याशा जीवाला मुलगा की मुलगी यापेक्षा, "तो जीव निरोगी आणि सुरक्षित जन्माला यावा" हीच आपली भावना असायला हवी.❤️ 📢गर्भलिंग निदान करणे किंवा सांगणे कायद्याने गुन्हा आहे. 👧मुलगी वाचवा... मुलगी शिकवा... मुलीला जगण्याचा अधिकार द्या ! "गर्भातील प्रत्येक जीव अनमोल आहे... त्याला जन्म घेऊ द्या!"❤️ कदाचित तुमच्या एका शअरमुळ एखाद्याएक संदेशाने निष्पाप जीवाला जीवन मिळेल.🙏🌷