Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

दिंडोरी: वनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे राजमाता आईसाहेब जिजाऊ जयंती साजरी

Dindori, Nashik | Jan 12, 2026
दिंडोरी तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर येथे आज राजमाता आईसाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस पहिलीपासून ते नववी पर्यंतचे विद्यार्थिनींनी आईसाहेब जिजाऊ यांची वेशभूषा धारण केली होती . व यावेळेस लहान विद्यार्थिनींनी आईसाहेबांविषयी एक गीत सादर केले आहे . यावेळेस शाळेचे प्रधानाचार्य श्रीमती तिवारी व शाळेचे आचार्य व कार्यालयीन अधिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

MORE NEWS

दिंडोरी: वनी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे राजमाता आईसाहेब जिजाऊ जयंती साजरी - Dindori News