जालना: ट्रॉलिंग थांबवा नसताना गृहमंत्र्याकडे तक्रार करनार- ललिता तारख यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात माहिती
Jalna, Jalna | Oct 1, 2026 आज दिनांक 1आक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील जुन्या सहकारी ललिता तारक यांनी माहिती दिली आहे की त्यांनी पुन्हा आज आंबट पोलीस ठाणे मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडिया टीम मधील काही जण मला अश्लील कमेंट व ट्रोल करत आहे, ते तात्काळ थांबवा नसता मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार करणार आहे ,असा इशारा या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिला आहे.