बसमत: अतिवृष्टीत शेतीपिकांचे नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना तलाठी शेळके व सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून हरभरा बॅगी दिल्या
वसमत तालुक्यात मागील काही दिवसापापुर्वी अतिवृष्टीने अनेक पिकांची नुकसान झाली व शेतकरी हातबल झाला होता याच अनुषंगाने आज 18 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आदर्शंडा येथील तलाठी शेळके व सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून वीस शेतकऱ्यांना हरभरा बॅग देण्यात आल्या हरभऱ्याचे पीक जोमात आल्यावर यातूनच पुन्हा प्रत्येक शेतकऱ्याने एक बॅग वापस करावी जेणेकरून पुढच्या शेतकऱ्यांना देखील देता येईल असा स्तुत्य उपक्रम राबल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे