भोकरदन: गोद्रीत सुरडकर कुटुंबीयांना आमदार संतोष पाटील दानवे यांची सांत्वन भेट
भोकरदन तालुक्यातील गोद्री येथे स्व. जालमसिंग तोताराम सुरडकर यांच्या निधनानंतर आमदार संतोष पाटील दानवे यांनी सुरडकर कुटुंबाला भेट देऊन धीर दिला आणि त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे व्यक्त केले.