Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

कुर्ला-शालीमार एक्स्प्रेसच्या चाकातून निघाला धूर,जाम झाल्याने घडला प्रकार

Gondiya, Gondia | Apr 19, 2026
मुंबईकडून हावडाकडे धावणारी गाडी क्रमांक १८०२९ या कुर्ला शालीमार एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यातील चाक जाम झाल्याने त्यातून धूर निघू लागला. परिणामी गाडीला थांबवून वेळीच अग्निशमन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. ही घटना शनिवारी (दि.१८) दुपारी ३:३० वाजता एमआयडीसी मुंडीपारजवळ (किलोमीटर क्रमांक १०१०-२७) घडली. रेल्वे प्रवाशांना मुंबईच्या कुर्ला येथून घेऊन शालीमारकडे निघालेली कुर्ला-शालीराम एक्स्प्रेस गाडी क्रमांक १८०२९ ही शनिवारी (दि.१८) तिरोडा येथून गोंदियाच्या दिशेने निघाली