परतूर: आष्टी येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली
Partur, Jalna | May 14, 2026 आज दिनांक 14 मे 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर तालुक्यातील आष्टी येथे सांत्वन पर भेट दिली आहे,या प्रसंगी त्यांनी स्वर्गीय सहादू मोरे यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या मोरे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन्पर भेट दिली आहे, याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित झाले होते.