Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

वर्धा: धक्कदायक!प्रजासत्ताक दिनीच जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनचा प्रयत्न;भीम आर्मी अध्यक्षांचे टोकचे पाऊल:शिक्षिकेच्या न्याया साठी

Wardha, Wardha | Jan 26, 2026
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आज जिल्हा परिषद समोर एक खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या १७ दिवसांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या एका शिक्षिकेला न्याय मिळावा, यासाठी भीम आर्मीचे अध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. असे आज 26 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS

वर्धा: धक्कदायक!प्रजासत्ताक दिनीच जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनचा प्रयत्न;भीम आर्मी अध्यक्षांचे टोकचे पाऊल:शिक्षिकेच्या न्याया साठी - Wardha News