परतूर: चांगतपुरी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू
Partur, Jalna | Apr 4, 2026 आज दिनांक 4 एप्रिल 2026वार शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील चांगतपुरी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचा व्हिडिओ काल दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी समोर आला असून याप्रकरणी पर्यावरण प्रेमींनी परतुर महसूल प्रशासन व जालना महसूल प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत हा वाळूचा तात्काळ थांबवावा अशी मागणी सध्या दबक्या आवाजात केली आहे.