Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

वर्धा: भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अभिनेत्री भाग्यश्री वर्ध्यात : भव्य रॅली भाग्यश्री झाली सहभागी

Wardha, Wardha | Nov 30, 2025
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता च्या सुमारास अभिनेत्री भाग्यश्री आज भाजप वर्धा नगर परिषदेचे उमेदवार निलेश किटे यांच्या प्रचारार्थ वर्ध्यात आली होती.अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे आयोजित सभेत भाग्यश्रीने गायलेल्या गाण्याने उपस्थित नागरीक झाले मंत्रमुग्ध झाले असून भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाजपच्या भव्य प्रचार रॅलीमध्ये सहभागीही झाली होती,यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांचीही रॅलीत उपस्थिती होती.रॅलीत मोठ्या संखेने पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग दिसून आला.