बसमत: मयूरनगर येथे ज्ञानेश्वर भिंगोले जिजाऊ कोचिंग क्लासेसच्या वतीने भव्य कोजागिरी पोर्णिमा साजरी
वसमत शहरातल्या मयूर नगर येथे 6 ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते साडेबारा यादरम्यान मध्ये अज्ञानेश्वर भिंगोले जिजाऊ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मागील वीस वर्षापासून कोजागिरी पौर्णिमा निमित्त प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना आमंत्रित केले . यामध्ये सामाजिक धार्मिक व राजकीय स्तरावरील नागरिक एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करत अल्प उपवाराचा लाभ घेत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दूध प्राशन करतात आणि विविध विषयावर चर्चा देखील करतात .