अंबड: मठ पिंपळगाव येथील तीन वाळू माफिया यांच्या सात बाऱ्यावर 41 लाख 12 हजार 625 रुपये बोजा तहसीलदार चव्हाण यांची माहिती...
Ambad, Jalna | May 8, 2025 मठ पिंपळगाव येथील तीन वाळूमाफ या सातबारावर बोजा 41,12,625/- टाकण्यात आले तिघांची क्षेत्र 4 हेक्टर 07 आर आहे मौजे मठ पिंपळगाव, धनगर पिंपरी शिवारातून वेळोवेळी रात्री आपरात्री अवैधरित्या रेती उत्खनन, वाहतूक करून, रेतीची चोरली, रेती चोरी केल्याप्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आलेला होता... त्या अनुषंगाने चौकशी करून झालेल्या उत्खननाचा पंचनामा करण्यात आला.... त्या पंचनामाच्या आधारे सर्व संबंधितांना नोटीस देण्यात आल