अंबड: पैठण अंबड जालना पाणीपुरवठा पाईपलाईन जोडली पाणीपुरवठा सुरळीत
Ambad, Jalna | May 8, 2025 पैठण जालना पाणी पुरवठा पाईप लाईन जोडली, पाणी पुरवठा सुरळीत* भल्या पहाटे दोन वाजता पाईपलाईन जोडण्याची काम पूर्ण...450 अश्व शक्तीच्या एका पंपा द्वारे टेस्टिंग तर दोन पंपाच्या माध्यमातून सकाळी 9 वाजल्या पासून पाणी पुरवठा सुरू... दोन पथकाच्या माध्यमातून पाईप लाईन दुरुस्ती तर या दरम्यान रोड वरील एअर वॉल देखील बदलले... सिग्निटीला पाणीपुरवठा टाकीत पाणी पोहोचून अंबडला पाणी पोहोचले तर जालन्याला रात्री आठ वाजेपर्यंत पाणी पोहोचणार