अंबड: तहसीलदारांची दुचाकीवरुन चार वाळू ट्रॅक्टरवर धनगर पिंपरी ते मठ पिंपळगाव शिवारात कारवाई
Ambad, Jalna | May 7, 2025 अंबड तहसीलदाराची दुचाकीवर जाऊन चार ट्रॅक्टर वाळू चोरा विरोधात धनगर पिंपरी मठ पिंपळगाव शिवारातील कारवाई... वाळू माफियात खळबळ... अंबड तहसीलदार विजय चव्हाण हे शासकीय कामा निमित्ताने मौजे धनगर पिंपरी येथे गेले होते...काम उरकून ते धनगर पिंपरी येथील आरोग्य विभागाच्या केंद्रास भेट देत असताना...त्यांना एका दुचाकी स्वरांची हालचाल संशयापद हालचाली वाटल्याने त्यांनी दुचाकी स्वरास चौकशी केली असता तो लोकेशन देणारा निघाला... त्याच्या दुचाकीवर जाऊन धनगर पिंपरी मठ पिंपळगाव शिवारात जाऊन चार वाळू