अंबड: डावरगाव शिवारात विद्युत तारा घर्षण होऊन आगीत सरपंन जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही
Ambad, Jalna | May 6, 2025 *डावरगाव शिवारात शॉट सरककेट ने आग लागून सरपण जळून खाक..* शेतकऱ्याच्या तत्परतेमुळे सुदैवाने जीवित हानी टळली... अंबड तालुक्यातील मौजे डावर गाव शिवारातील शेती गट नंबर 47 मध्ये आज दिनांक 6मे रोजी दुपारी 1ते 1:30 वाजेच्या सुमारास विद्युत तारा मध्ये घर्षण होऊन आगीच्या तिलेंगी वाळलेल्या सरपणावर पडून अचानक आग लागली...आगीने रुद्र रूप धारण करताच परिसरातील शेतकरी शेख तारेखमाजी सरपंच,कैलास धुपे माजी सरपंच सतीश सुबकडे, बशीर भाई, सुदाम धुपे,कल्याण धुपे, माजी मंत्री राजेश टोपे यांच्या शेतातील मुनिम