अंबड: नदीपात्रात बैलगाडी द्वारे पोहोचत दोन हायवा एक जीसीपी पोलिसांनी पकडले
Ambad, Jalna | May 7, 2025 मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदीपात्र बैलगाडी द्वारे पोहचत दोन हायवा एक जेसीबी पोलिसांनी पकडले* अंबड पोलिसात तिघा जना विरूद्ध विविध कलमा अन्वये फिर्याद दाखल, तर 55 लाखाचा मुद्देमाल जप्त... आज दिनांक 7 मे रोजी भल्या पहाटे पो उप निरिक्षक भगवान नरोडे व त्यांचे सहकारी पोलिस स्टेशन अंतर्गत रात्र गस्तीवर असताना... गुप्त बातमीदार याने खात्रीलायक माहिती दिली की मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदीच्या पात्रात काही वाळू माफिया वाहणा सह जेसीबी च्या सहाय्याने दुधन