जालना: जालन्यात कौटुंबिक वादात मेहुण्याचा फायटरने डोक्यावर घातलेला भयंकर वार
Jalna, Jalna | Nov 8, 2026 जालन्यात क्रांतीनगर परिसरात सासरच्या मंडळींनी जावई आणि त्याच्या आईला मारहाण केली. मेहुण्याने फायटरने डोक्यावर जोरदार वार केल्याने जावईला गंभीर जखम झाली. पोलिसात तक्रार नोंद झाली असून कारवाई सुरू आहे.