Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अखेर ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, केजरीवाल काय म्हणाले? #cjp #delhi

Kalyan, Thane | Jul 25, 2026

MORE NEWS

"ठाकरे बंधूंच्या सभेची उत्सुकता शिगेला;

मनसैनिक पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना"

 मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकडे रवाना.

रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण दणाणून गेले.

"धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है" अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला.

भगवे झेंडे, आणि जोरदार घोषणाबाजीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसले.

 काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 �

"ठाकरे बंधूंच्या सभेची उत्सुकता शिगेला; मनसैनिक पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना" मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकडे रवाना. रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण दणाणून गेले. "धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है" अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. भगवे झेंडे, आणि जोरदार घोषणाबाजीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसले. काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. �

Kalyan, Thane | Jul 26, 2026

शिवसेनेच्या माध्यमातून कल्याण पूर्वेत आशेळे येथे "शासन आपल्या दारी" उपक्रमातून कष्टकरी महिलांना गृहपयोगी साहित्य किट्सचे वितरण,शिवसेना शहर प्रमुख ,नगरसेवक निलेश शिंदे यांच्या हस्ते वाटप

शिवसेनेच्या माध्यमातून कल्याण पूर्वेत आशेळे येथे "शासन आपल्या दारी" उपक्रमातून कष्टकरी महिलांना गृहपयोगी साहित्य किट्सचे वितरण,शिवसेना शहर प्रमुख ,नगरसेवक निलेश शिंदे यांच्या हस्ते वाटप

Kalyan, Thane | Jul 25, 2026

कल्याण डोंबिवली शहरात विविध ठिकाणाहून रिस्क्यू केलेले पोपट सिटी पार्क मध्ये केले निसर्गमुक्त

कल्याण डोंबिवली शहरात विविध ठिकाणाहून रिस्क्यू केलेले पोपट सिटी पार्क मध्ये केले निसर्गमुक्त

Kalyan, Thane | Jul 25, 2026

विठ्ठल
-रुक्मिणी मंदिरात भक्तांची सेवा; आमदार विश्वनाथ 
भोईर, युवा सेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांच्यावतीने फळवाटप

अखिल देशस्त देवज्ञ समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
 कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबाद प्रमाणे यंदा आषाढी एकादशी निमित्ताने कल्याण पश्चिमचे  आमदार विश्वनाथ भोईर आणि युवा सेना उपशहर प्रमुख  मेघन सल्पी 
यांच्याकडून भाविकांना फळ वाटप करण्यात आले 
त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेना महापौर हर्षाली चौधरी थविल तसेच समाजसेवक मंगेश  गायकर, विभाग प्रमुख अनंता त पगार, आंबिवली शाखा विभाग प्रमुख रमन तरे शिवसैनिक यतीन कुंभारे, आणि सर्व शिवसेना युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते

विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात भक्तांची सेवा; आमदार विश्वनाथ  भोईर, युवा सेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांच्यावतीने फळवाटप अखिल देशस्त देवज्ञ समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर  कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबाद प्रमाणे यंदा आषाढी एकादशी निमित्ताने कल्याण पश्चिमचे  आमदार विश्वनाथ भोईर आणि युवा सेना उपशहर प्रमुख  मेघन सल्पी  यांच्याकडून भाविकांना फळ वाटप करण्यात आले  त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेना महापौर हर्षाली चौधरी थविल तसेच समाजसेवक मंगेश  गायकर, विभाग प्रमुख अनंता त पगार, आंबिवली शाखा विभाग प्रमुख रमन तरे शिवसैनिक यतीन कुंभारे, आणि सर्व शिवसेना युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते

Kalyan, Thane | Jul 25, 2026

कॉकरोच जनता पार्टीचे कल्याण फडके मैदानात निषेध आंदोलन ,विद्यार्थ्यांसह तरुण तरुणी ,पालक देखील आंदोलनात सहभागी

कॉकरोच जनता पार्टीचे कल्याण फडके मैदानात निषेध आंदोलन ,विद्यार्थ्यांसह तरुण तरुणी ,पालक देखील आंदोलनात सहभागी

Kalyan, Thane | Jul 25, 2026