वर्धा: वर्ध्यात ‘गणपती बाप्पा पोषक थाळी’ पाककला स्पर्धेत विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेची किमय
Wardha, Wardha | Sep 30, 2026 वर्ध्यातील यशवंत महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाने ‘गणपती बाप्पा पोषक थाळी’ पाककला स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी पारंपरिक आणि आधुनिक पौष्टिक पदार्थ सादर केले. सण-उत्सवांच्या खाद्यसंस्कृतीत नवचैतन्य निर्माण करणारा हा उपक्रम आहे.