Live..BREAKING NEWS 🔰आज ११ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी संध्याकाळी सुमारे ५:३० वाजे आत्ताच काही वेळापूर्वी आम्हाला माहीती प्राप्त झाली आहे कि इंझोरी च्या ध्यब्याजवळ अपघात झाल्याची माहिती सचिन बनकर यांनी (सर्व धर्म आपात्कालीन संस्था) सास कंट्रोल रूम इंझोरी अजय ढोक यांना दिली घटनास्थळी जगद्गुरु नरेंद्राचार्य ॲम्बुलन्स व समृद्धी रुग्णवाहिका यांनी जाऊन जखमी सद्दाम शाह रा. इंजोरी याला घेऊन उपजिल्हा रुग्णालय येथे आणले. रुग्णा ला गंभीर मार लागल्यामुळे त्याला अमरावती येथे पाठवण्यात आले आले.