पुणे शहर: वाघोलीत सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर रेसिंग करणाऱ्या कार जप्त; वाहतूक विभागाकडून चालकांवर कारवाई
Pune City, Pune | Apr 11, 2025 वाघोलीतील न्याती एलान सेंट्रल साऊथ सोसायटी अंतर्गत रस्त्यावर काळ्या रंगाच्या दोन चारचाकी गाडया एकमेकांसोबत शर्यत करत असताना सोसायटीतील नागरिकांनी त्या कार चालकांना जाब विचारला असता कार चालक तरुणांनी नागरिकांना शिवीगाळ करत दमबाजी केली. या संदर्भातला व्हिडिओ नागरिकांनी वाघोली पोलिसांना देऊन तक्रार केली होती.