पुणे शहर: गुरुवार पेठेत "भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा", राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी घेतले भगवान महावीर यांचे दर्शन
Pune City, Pune | Apr 10, 2025 श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. 10) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या 2624व्या जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.