पुणे शहर: जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 'सेवादूत' अभिनव प्रकल्प, माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांची माहिती
Pune City, Pune | Apr 10, 2025 नागरिकांना सेतू केंद्रांवरील सेवा थेट घरी मिळाव्यात, यासाठी विधानसभेत घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या सेतू प्रकल्पाच्या धर्तीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘सेवादूत’ हा अभिनव प्रकल्प राबवला जात आहे.