पुणे शहर: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात घेतला मिसळचा आस्वाद, फुले वाड्यात १० हजार किलोची 'एकता मिसळ' वाटपाचे आयोजन
Pune City, Pune | Apr 11, 2025 मोठ्या कढईत तब्बल 10 हजार किलोंची मिसळ बनविण्यात येणार आहे अन् ही झणझणीत मिसळ पुणेकरांना चाखता येणार आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणेकरांच्या सहभागातून ही मिसळ तयार करण्यात आली . महात्मा फुले वाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिसळचा आस्वाद घेतला.