यंग युनिटी वेल्फेअर असोसिएन रोहा व मरहुम अलीभाई रोगे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन रविवार दि. 29/06/2025 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळात अंजुमन हायस्कूल रोहा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा.नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,समीर शेडगे,रोहा पो.नि. मारूती पाटील, ह्दयरोग तज्ञ अशोक जाधव उपस्थित होते.