अंधेरी: लाडक्या बहिणीने एकेकाचा मोजून बदला घेण्याची तयारी ठेवा -विजय वडेट्टीवार
आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणीने एकेकाचा मोजून बदला घेण्याची तयारी ठेवावी अनेक लाडक्या बहिणींना लाभ देऊन त्यांना अपात्र केले जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर लाडके बहिणी योजना हे सरकार बंद करेल त्यामुळे लाडक्या बहिणीने आता तयारी ठेवावी असे यावेळी काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.