परतूर: खांडवी येथे विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी लावली उपस्थिती
Partur, Jalna | Apr 12, 2026 आज दिनांक 12 एप्रिल 2026वार रविवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील खांडवी येथे सातवीच्या विद्यार्थ्यांच्या न्यू एसएम इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला परतुर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक सुद्धा भागवत यांनी उपस्थिती लावली आहे याप्रसंगी शाळेच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे,त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत विद्यार्थ्यांना कायदेविषयी मार्गदर्शन केले आहे.