भंडारा: आमदार चित्रा वाघ यांची भिलेवाडा येथे दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी
भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथे दुष्काळग्रस्त शेती पाहणी केली. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.