आज ३ डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळी ६ वाजुन २३ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात पार पडलेल्या 39 व्या आंतर विद्यापीठ मध्य विभाग युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संघाने 'ओव्हरऑल चॅम्पियनशिप' पटकाविली. या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विजयी कलावंत आणि मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात चेन्नई येथे होणा-या राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवातही विद्यापीठाचा संघ आपली विजयाची परंपरा कायम....