निफाड: सततच्या पावसाने कादवा नदीला पूर
Niphad, Nashik | Oct 31, 2025 गेली सात महिने झाले तरी पावसाळा दो दो बरसात असल्याने निफाड शहराची जीवनवाहिनी कादवा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे सततचा पावसाने शेतकरी वर्गाची मात्र वाट लागल्याचे चित्र निफाड तालुक्यात 90% हुन अधिक द्राक्ष बागा फेल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे