आज दि. 11/02/26 रोजी जागतिक युनानी दिवसानिमित्त, मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके सर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर, मा. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे सर, मा. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुजाहीद सर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय बीड येथे हकीम अजमल खान यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्क्रमकरिता मा. जिल्हा शल्यचिकित्सक सर यांनी उपस्थित राहून युनानी शास्त्र चे महत्व सांगितले.