Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: जईद कॉलनीत आग लागून वडील व मुलाचा मृत्यू,आ.बबनराव लोणीकर यांनी आरडीसी हादगल यांच्याशी फोन कॉल वर केली मदतीची मागणी

Partur, Jalna | Apr 23, 2026
आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा माहितीचे आ तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी शशिकांत हदगल यांना काल दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी फोन कॉल वर परतुर शहरात जईद कॉलनीत 21 एप्रिल रोजी आग लागून पंडितराव जईद व त्यांच्या मुलाचा भरपूर मृत्यू झाला आहे त्या परिवाराला तात्काळ योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी फोन कॉलवर केली आहे.

MORE NEWS