Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
No video available

रोहा: रोहा तालुक्यातील रा.जि.प. शाळा सोनगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण संपन्न

Roha, Raigad | Jun 23, 2025
रविवार दि. 22 जून रोजी सकाळी 10 वाजता मावळे स्वराज्याचे प्रतिष्ठान डोंबिवली मुंबई यांच्या सौजन्याने रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा सोनगाव येथे शै. वर्ष 2025-26 इ.1ली ते इ.4 थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच मावळे स्वराज्याचे प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

MORE NEWS

रोहा: रोहा तालुक्यातील रा.जि.प. शाळा सोनगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण संपन्न - Roha News