भुसावळ: भुसावळच्या तापी नदीकाठी ५२८७ गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन, १८ टन खत निर्मितीसाठी वापरले
अनंत चतुर्दशी निमित्त २५ आणि २६ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ आणि यावल तालुक्यातील ४४८ श्रीसदस्यांनी ५२८७ गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन केले. १८ टन निर्माल्य खत निर्मितीसाठी अट्रावळ येथे पाठविण्यात आले. प्लास्टिक व टाकाऊ वस्तू वेगळ्या करून बायो डीकंपोजरसह प्रक्रिया करण्यात आली.