जळगाव लाईव्ह न्यूज ।अमरावती जिल्ह्यातील एका ड्रायव्हरच्या हत्याकांड प्रकरणाचा जळगावात थरारक शेवट झाला आहे. ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावून पळून जाणाऱ्या मुख्य आरोपीला रावेर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive