Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

Partur, Jalna | Apr 22, 2026
आज दिनांक 22 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित झाल्याचे पाहायला मिळाले आहे, दिनांक 15 एप्रिल 2026 पासून मातंग मुक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णू गोपने हे परतुर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेले अवैध धंद्या संदर्भात आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्या या आमरण उपोषणाला आजचा सातवा दिवस होता आणि सातव्या दिवशी त्यांनी हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS