शिंदखेडा: दोंडाईच्यात भिंत फोडून चोरी करणाऱ्यावर पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई
दोंडाईच्यात भांडे व्यवसायिकाच्या गोडावूनची भिंत फोडून चोरी करणाऱ्या शरद काशिनाथ भिल याला पोलिसांनी अटक केली. 27 हजारांचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरलेली टॅमी जप्त केली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.