Pune Police Scam : पुणे पोलीस मुख्यालयात ३.५ कोटी रुपयांच्या वसुलीचा संशय?
नव्याने रुजू झालेल्या तब्बल १७०० पोलीस कर्मचाऱ्यांकडून साहित्य व मेसच्या नावाखाली प्रत्येकी ₹२१,००० आकारण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मते, घेतलेल्या रकमेच्या तुलनेत मिळालेल्या साहित्याची किंमत अत्यंत कमी होती.
📌 साहित्यासाठी ₹१५,०००
📌 मेससाठी ₹६,०००
📌 एकूण वसुलीचा आकडा ₹३.५ कोटींपेक्षा अधिक?
या व्यवहारास कोणाची प्रशासकीय मान्यता होती?
निविदा प्रक्रिया पार पडली होती का?
रक्कम नेमकी कोणाकडे जमा झाली?
संबंधित अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचे का सांगितले जात आहे?
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या शोध पत्रकारितेतून उघड झालेले धक्कादायक प्रश्न. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का?
आपले मत कमेंटमध्ये नक्की मांडा.
#PunePolice #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #PoliceHeadquarters Pune Maharashtra TimesOfMaharashtra InvestigativeJournalism PoliceRecruitment CorruptionAllegations ViralNews TrendingNews PuneCity MaharashtraPolice NewsUpdate Journalism PublicInterest MarathiNews LatestNews Police