ग्राम पंचायत मुंडीपार येथील सर्व सन्मानीय पधादिकारी तसेच गावातील नागरिकांना कळविण्यात येते कि ग्रामपंचायत मुंडीपार अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चे काम येत्या एक आठवड्यात सुरु होत आहे तरी गावातील मजूर वर्गाने काम मागणी चे अर्ज नमुना 4 हे रोजगार सेवक - विनय बावनकर यांच्या कडे 2 दिवसात जमा करावे. असे आवाहन मुंडीपार ग्रामपंचायत उपसरपंच राजाभाई खान यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास केले आहे.