भंडारा: पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वेशात पोलिसांनी 12 तासांत केले अटक
भंडाऱ्यातील गांधी चौकात तलवार-रॉडने पानटपरी चालकावर हल्ला करणाऱ्या दोघांसह दोन अल्पवयीनांना पोलिसांनी १२ तासांत साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वेशात अटक केली आहे.