सायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज - महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
227 views | Kolhapur, Maharashtra | Jul 4, 2026 महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, महिला व शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी डिजिटल इम्युनिटी : सायबर सुरक्षितता पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ आज राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आला.