एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपुरा सह लातूरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू असून याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन घेण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून आज सांगलीतील शिवशंभो चौकात रास्ता रोको करण्यात आला .