परतूर: आष्टी, वाटूर परिसरात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली
Partur, Jalna | May 19, 2026 आज दिनांक 19 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी वाटूर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला वेळेवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगाम मशागतीचे शेतीचे कामे खोळंबली असल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतशिवारात भयान अशी शांतता पाहायला मिळत असून प्रशासनाने वेळीच डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सुद्धा शेतकरी वर्गातून होत आहे.