मंगरूळपीर: मंगरूळपीरमध्ये धनत्रयोदशीला छत्रपती शिवस्मारकावर दीपोत्सव आणि भगवा ध्वज उभारणा
मंगरूळपीरच्या शिवस्मारक परिसरात धनत्रयोदशीच्या दिवशी आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते दीपोत्सव साजरा झाला. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भगवा ध्वज उभारण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता.